vddesaieducational

83789 38787/ 90042 27948

MOODLE Links

YOUTUBE Links

LMS Login

.

image (3)

V. D. Desai Educational, Social & Medical Society’s

Balasaheb Desai College of Pharmacy,
Pal, Gargoti

Approved By Pci New Delhi & Govt. Of Maharashtra
Affiliated To Dr. Babasaheb Ambedkar Technological University, Lonere, Raigad And MSBTE, Mumbai

Institute Code – PCI: 9030| DTE: 16117 | MSBTE: 22475 | AISHE Code: C-75114

chatgpt image jul 13 2025 05 05 47 pm removebg preview

Avishkar Institute Level celebrated at BDCP, Pal

बाळासाहेब देसाई काॅलेज ऑफ फार्मसी पाल येथे “अविष्कार संशोधन स्पर्धा” संपन्न.
दि. 03/11/2025 रोजी बाळासाहेब देसाई काॅलेज ऑफ फार्मसी पाल येथे कॉलेज स्तरावर ” अविष्कार संशोधन स्पर्धेचे ” आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटन वृषाली देसाई,व अनिरुद्ध देसाई यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमास विद्यार्थ्यांचे नंबर अनुक्रमे प्रथम क्रमांक प्रणाली ढोकरे व साक्षी ढोकरे, द्वितीय क्रमांक संध्या पाटील व साक्षी पाटील यासाठी त्यांना कॉलेज चे प्राचार्य डॉ. अमर पाटील व इतर प्राध्यापक यांचे मार्गदर्शन लाभले.
या कार्यक्रमास प्रा. विनायक काशीद व प्रा. पुजा बोडके पर्यवेक्षक म्हणून लाभले. तसेच यावेळी कार्यक्रमास सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *